Digidarzi
गोपनीयता
दुकान नोंदणीत नाव, शहर, मोबाईल आणि ईमेल घेतले जातात. प्रत्येक दुकानाचा नाप, ऑर्डर आणि पिन फक्त त्या दुकानाच्या लॉगिनला दिसतो. आम्ही ग्राहकाचा नाप दुसऱ्या दुकानाला देत नाही.
प्रश्न असल्यास व्हॉट्सॲप मदत वापरा किंवा नोंदणीपूर्वी दुकान मालकाला विचारा.